भुसावळ- मुंबई पॅसेंजर शॉर्ट टर्मिनेटमध्ये वाढ


भुसावळ : मध्य रेल्वे मुंबई विभागात तांत्रिककामामुळे गाडी क्रमांक 51154 अप भुसावळ – मुंबई पॅसेंजर व गाड़ी क्रमांक 51153 डाउन मुंबई – भुसावळ पॅसेंजर ही गाडी इगतपुरी स्टेशनपर्यंत शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली आहे. अप गाडी दिनांक 29 सप्टेंबर पर्यंत इगतपुरी स्टेशनपर्यंत तर डाऊन गाडी मुंबई ऐवजी इगतपूरी येथून भुसावळकडे सोडली जाईल. रेल्वेने शॉर्ट टर्मिनेटच्या काळात वाढ केल्याने प्रवाशांचा संताप होत आहे.


कॉपी करू नका.