पुरात वाहिलेल्या खिरवडच्या बालकाचा अखेर आढळला मृतदेह


रावेर : तालुक्यातील खिरवड गावातील अल्पवयीन बालक भोकरी नदीच्या पुरात वाहून मृत्यू झाल्याची घटना 29 रोजी घडली. अजय भाऊराव गाढे असे या बालकाचे नाव असून तो शनिवारी शाळेतून शाळेतून घरी जात असताना नदीजवळ गेल्यानंतर त्या पाय सरकला तार रविवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात आली. रावेर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


कॉपी करू नका.