तलवार बाळगली : हिंगोण्याच्या तरुणाला अटक


फैजपूर : तलवार बाळगल्याप्रकरणी हिंगोणा येथील सचिन अंबादास पाटील (रा.हटकर कॉलनी) या तरुणास मंगळवारी फैजपूर पोलिसांनी अटक केली. हिंगोणा येथील सचिन पाटील या तरुणाकडे तलवार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास कारवाई केली. तरुणाच्या ताब्यातून पाच इंच लांबीची व पितळी मूठ असलेली व लाल रंगाची कव्हर असलेली तलवार जप्त करण्यात आली. तपास एपीआय सिद्धेश्वर आखेगावकर, हवालदार राजेश बर्‍हाटे करत आहे.

 






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !