वरणगावात वक्तव्याचा निषेध : शिवसेना पदाधिकार्यांची जोरदार घोषणाबाजी
वरणगाव : जिल्हा बँक संचालक अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर यांनी केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेना पदाधिकार्यांनी रविवारी वरणगाव पोलिस प्रशासनाला निवेदन देत या वक्तव्याचा घोषणाबाजी करून जोरदार निषेध नोंदवला.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, जिल्हा संघटक विलास मुळे, पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे, मुस्लिम समाजाचे नेते सय्यद जाफर अली उर्फ हिप्पीसेठ, उपतालुका प्रमुख सुभाष चौधरी, युवा सेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत शर्मा, संतोष माळी, आबा सोनार, प्रल्हाद माळी, अमर सोनार, अतुल पाटील, मितेश पाचपोळ, प्रकाश कोळी, सम्राट पाटील, सुनील भोई, उल्हास भारसके, विजय पाटील, नितीन पाटील, कृष्णा पाटील, किरण माळी, पवन चौधरी, दिपक बढे, भूषण राणे, कृष्णा पुजारी, विलास पाटील, गिरीश माळी, साईचरण चौधरी, हर्षल वंजारी, यशवंत बढे, उमाकांत झांबरे, निलेश काळे, योगेश कोळी, सुधाकर चौधरी, विलास पाटील, प्रभाकर पाटील, सुभाष चौधरी, किशोर कोळी, रमेश सुरवाडे, प्रवीण पाटील, राहुल वंजारी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.


