पायलट महिलेचा गॅस गिझरच्या गळतीने मृत्यू


नाशिक : गॅस गिझरमधून झालेल्या गळतीमुळे महिला वैमान असलेल्या रश्मी गायधनी या महिलेचा मृत्यू ओढवला. गायधनी एअर इंडियामध्ये वरिष्ठ वैमानिक पदावर कार्यरत होत्या. आंघोळीच्या वेळी गॅस गिझरमधून झालेल्या गळतीमुळे बाथरुममध्येच गुदमरून गायधनी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

गुदमरून झाला मृत्यू
गॅस गिझरमधून झालेल्या गळतीमुळे रश्मी गायधनी यांना जीव गमवावा लागला. मुंबईत एअर इंडियामध्ये त्या वरिष्ठ वैमानिक म्हणून कार्यरत होत्या. आंघोळीच्या वेळी बाथरुममधील गॅस गिझरमधून गळती सुरू झाली. त्यामुळे गुदमरुन गायधनी यांचा प्राण गेला. यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून या मृत्यूमुळे परीसरावर शोककळा पसरली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !