भुसावळात कोळी समाजाचा 3 रोजी वधू-वर मेळावा


भुसावळ : कोळी समाज विकास मंडळातर्फे राज्यस्तरी कोळी समाजाचा वधू-वर परीचय मेळावा शहरातील गजानन महाराज नगरातील प्रभाकर हॉलशेजारील कोळी समाज मंगल कार्यालयात रविवार, 3 रोजी सकाळी 11 वाजता होत आहे. प्रमुख अतिथी म्हणून कोळी समाज भूषण चंद्रकांत सोनवणे, अमदार लता सोनवणे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. वधू-वर मेळाव्यास उपस्थिती द्यावी, असे आवाहन कोळी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर सोनवणे व राज्यस्तरीय कोळी समाज वधू-वर मेळाव्याचे अध्यक्ष दीपक सोनवणे यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !