मुक्ताईनगरात कोळी समाज वधू-वर परीचय पुस्तिकेचे प्रकाश
मुक्ताईनगर : कोळी युवक मंच मुक्ताईनगरतर्फे आयोजित कोळी समाज वधू-वर परिचय पुस्तिकेचा दुसरा प्रकाशन सोहळा सोमवारी मुक्ताईनगरातील शासकीय विश्रामगृहात आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
भाजप प्रदेश उपाध्यक्ष व कोळी समाजाचे नेते अशोक कांडेलकर, ओ.बी.सी.सेल काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष डॉ.जगदीश पाटील, जि.प.सदस्य निलेश पाटील, वैशाली तायडे यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन उमेश तायडे यांनी केले. प्रास्ताविक अॅड.संतोष कोळी यांनी केले.
या मान्यवरांनी दिली हजेरी
प्रसंगी डॉ.दिवाकर पाटील, डॉ.दिलीप तायडे, रवींद्र कांडेलकर, गोपाळ सोनवणे, मुरलीधर पाटील, संजय कांडेलकर, सुकलाल सांगळकर, गणेश कोळी, नगरसेवक संतोष कोळी, निलेश शिरसाठ, राजेंद्र कांडेलकर, छोटु भोई, सुनील पाटील, शिवाजी पाटील, अॅड.राहुल पाटील, महेंद्र मोंढाळे, सूर्यकांत पाटील, आरीफ आझाद, निलेश भालेराव, संजय बावस्कर, वायला सरपंच संतोष कोळी, प्रमोद कोळी, श्रीकृष्ण सूर्यवंशी, ज्ञानेश्वर खवले, सपकाळे अप्पा, राजेंद्र जाधव, अक्षय ठाकरे, लखन बावस्कर, शुभम तायडे, मंगेश कोळी, अर्जुन कोळी, स्वप्नील खिरोळकर, शुभम कोळी, रोहन पाटील, विष्णू कोळी, प्रतीक तायडे, किरण कोळी, गजानन कोळी, भूषण कोळी, गौरव कोळी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी कोळी युवक मंच व युवक मंचचे अध्यक्ष पंकज कोळी व कोळी समाज बांधवांनी परीश्रम घेतले.


