निधन वार्ता : सुमनबाई दुसाणे ; उद्या अंत्ययात्रा


धुळे : साक्री रोडवरील सिंहस्थ नगरातील रहिवासी सुमनबाई गुलाबराव दुसाणे (91) यांचे रविवार, 1 मे रोजी दुपारी 12.30 वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरापासून सोमवार, 2 मे रोजी सकाळी आठ वाजता निघणार आहे. साक्री रोडवरील कुमार नगरातील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात शशीकांत व मनोहर दुसाणे यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना व नातवंडे असा मोठा परीवार आहे.


कॉपी करू नका.