भारतीय जनता पार्टी भुसावळतर्फे पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती साजरी


भुसावळ : भारतीय जनता पार्टी भुसावळ शहर तर्फे एकात्ममानववाद तथा अंत्योदयचे प्रणेते, उत्कृष्ट संघटक, प्रखर राष्ट्रवादी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष परीक्षीत बर्‍हाटे, तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, शहर सरचिटणीस रमाशंकर दुबे, संदीप सुरवाडे, ग्रामीण सरचिटणीस दिलीप कोळी, जिल्हा चिटणीस शैलेजा पाटील, राजु खरारे, प्रा.विलास अवचार, राहुल तायडे, किसान मोर्चा अध्यक्ष कैलास झोपे, प्रा.प्रशांत नरवाडे, जयंत माहुरकर, संजय बोचरे, शिशिर जावळे, शैलेश ठाकरे, संतोष ठोकळ, सागर चौधरी, चेतन चौधरी, लोकेश जोशी आदींची उपस्थिती होती.


कॉपी करू नका.