पालिकेचे ब्रँड अँबेसिडर नाना पाटील यांना आदर्श पर्यावरण रक्षक राष्ट्रीय पुरस्कार


भुसावळ : पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे सुरेंद्रसिंग पाटील व भुसावळ नगरपरीषदेचे ब्रँड अँबेसिडर व पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष नाना पाटील यांना ‘आदर्श पर्यावरण रक्षक 2022’ या राष्ट्रीय पुरस्काराने दिल्ली येथे अल्पसंख्यांक आयोगाच्या संचालिका रींचेन ल्हामा, केंद्रीय राज्यमंत्री भारत सरकार, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, आय.आर.एस.कमिश्नर राजेश डाबरे, डॉ.एस.एम.पठाण, ग्यान गौतम, डॉ.दीपक देशपांडे (देहराडून), डॉ.चंद्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. उभयंतांच्या विविध कामांची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !