भुसावळात वयोवृद्धाचा मृतदेह आढळला


The dead body of an old man was found in Bhusawal भुसावळ : शहरातील मरीमाता मंदिराजवळील दुकान क्रमांक 16 व 17 जवळ नारायण तुकाराम पारसकर (81, मरीमाता मंदिराजवळ, भुसावळ) यांचा मृतदेह रविवारी आढळला.

शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
वृद्धापकाळाने पारसकर यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी भुसावळ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास एएसआय ईकबाल सैय्यद करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !