राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग यावल तालुकाध्यक्षपदी अरुण लोखंडे


यावल : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अशोक सोनवणे यांनी सामाजिक न्याय विभाग यावल तालुकाध्यक्ष म्हणून अरुण लोखंडे तर उपाध्यक्ष म्हणून राहुल गजरे यांची नियुक्तीपत्र देऊन निवड केली. यावेळी यावल तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले, सोपान पाटील, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष पवन पाटील उपस्थित होते.

निवडीनंतर शुभेच्छांचा वर्षाव
निवडीबद्दल जिल्हा प्रवक्ते अतुल पाटील, विजय पाटील, अब्दुल सईद, आदिवासी सेलचे माजी जिल्हाध्यक्ष एम.बी.तडवी, हाजी अकबर खाटीक, अशोक भालेराव, डॉ.हेमंत येवले, अमोल दुसाणे, रायुका जिल्हा उपाध्यक्ष किरण पाटील, प्रसन्ना पाटील, अ‍ॅड.निवृत्ती पाटील, कामराज घारू, अन्वर खाटीक, जाकीर शेख, वसंत पाटील, बापू जासुद, हितेश गजरे, मोहसीन खान, समाधान पाटील, पितांबर महाजन, करीम मण्यार, कोमलसिंग पाटील, मनू महाजन, सुभाष फेगडे, द्वारकाबाई पाटील, अन्सार खान, रोहन महाजन, सचिन पारधे, शुभम गजरे, कुलदीप गजरे, विनोद पाटील (कासवे), राहुल चौधरी, एजाज पटेल, आबीद कच्ची, आरीफ खान, अमोदकर, नीलिमा धांडे, निलेश बेलदार, आरीफ तडवी, दीपक तडवी, मयूर पाटील, रोहन महाजन, चेतन पाटील आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !