चाळीसगाव कृउबा निवडणुकीत उमेदवार मतदान केंद्रात शिरताच वाद : 99 टक्के मतदान


99 percent voting for Kriuba in Chalisgaon चाळीसगाव : चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी 42 उमेदवारांचे भाग्य शुक्रवारी मतपेटीत बंद झाले. अत्यंत चुरशीच्या वातावरणात झालेल्या निवडणुुकीत एक उमेदवार मतदान केंद्रात शिरल्याने वाद वाढल्याने काही वेळ वाद वाढल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार करीत गर्दी पांगवली.

99 टक्के मतदान
दोन हजार 398 मतदारांपैकी दोन 374 मतदात्यांची मतदानाचा हक्क बजावला. त 98.99 टक्के मतदान झाले. दिवसी दोन्हीकडील उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये तु..तु., मै..मै झाल्यामुळे गर्दी पागविण्यसाठी पोलिसांना दोनदा सोम्य लाठीचार्ज करावा लागला तर मतदान केंद्रापर्यंत थेट उमेदवार गेल्याने काहीसा वाद यावेळी निर्माण झाला होता.
चाळीसगाव कृषी उत्पन्न बजार समितीच्या निवडणुकीसाठी येथील राष्ट्रीय ज्युनिअर कॉलेजच्या कन्या शाळेत शुक्रवारी आठ केंद्रावर सकाळी आठ ते दुपारी चार दरम्यान मतदान प्रक्रिया पार पडली. दुपारी चार वाजेपर्यंत 98.99 टक्के मतदान झाले. एकूण दोन हजार 398 मतदारांपैकी दोन हजार 374 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !