जळगावात हद्दपार आरोपी लोखंडी कुकरीसह जाळ्यात


Deported accused in Jalgaon in net with iron cooker जळगाव : गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे हद्दपार झाल्यानंतरही आदेशाचे उल्लंघण करीत शहरात दाखल झालेल्या आरोपीला जळगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे. महेश उर्फ मन्या संतोष लिंगायत (गेंदालाल मिल, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. महेश लिंगायत याच्या कब्जातून लोखंडी कुकरी हस्तगत करण्यात आली आहे.

लिंगायत विरोधात जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार भास्कर ठाकरे करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !