हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानेे 51 वर्षीय महिलेचा मृत्यू : चाळीसगावातील घटना
A 51-year-old woman from Chalisgaon died of heart disease चाळीसगाव शहरातील भडगाव रोड भागातील 51 वर्षीय महिलेचा हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू झाला. ही घटना बुधवारी घडली. या प्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. रेखा किशोर मराठे (51, भडगाव रोड, चाळीसगाव) असे मयताचे नाव आहे.
तीव्र झटक्याने उपचारापूर्वीच मृत्यू
रेखा मराठे यांना बुधवारी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर नातेवाईकांनी चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात हलवले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार रमेश पाटील


