यावल शहरातील विवाहितेचा विनयभंग : एकाविरोधात गुन्हा


यावल : शहरातील संभाजी पेठ भागातील रहिवासी 29 वर्षीय विवाहितेच्या घरात जाऊन एकाने तिचा विनयभंग केल्याने संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

संशयिताविरोधात गुन्हा दाखल
यावल शहरातील एका भागातील 29 वर्षीय विवाहिता ही महिला आपल्या घरात एकटी असताना ुसंशयित सचिन फुलचंद पंडित-कुंभार या तरुणाने महिलेचा विनयभंग केला. विवाहितेने पोलीस ठाणे गाठत तक्रार दिल्यानंतर विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश दहिफळे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !