मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात भंगार विक्रीत वाढ


भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाला माह सप्टेंबर 2023 मध्ये भंगार विक्रीतून 18.40 कोटी रुपयांचा महसूल मिळाला. जो ऑगस्ट 2023 च्या 12.56 कोटी रुपयांपेक्षा 5.84 कोटी रुपये आहे. ही वाढ भारतीय रेल्वेने स्वीकारलेल्या ई-लिलाव प्रणालीच्या वापरामुळे झाली आहे.

2023 च्या स्वच्छता पखवाड्यादरम्यान, रेल्वे क्षेत्रात जमा झालेल्या जुन्या आणि निरुपयोगी वस्तू भंगार म्हणून विक्री केल्या जात आहे. आर्थिक वर्ष 2023-2024 मध्ये भुसावळ विभागात भंगार विक्रीतून आतापर्यंत एकूण 40.67 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. अंदाजे 8185 टन भंगार रेल्वे सामग्रीमध्ये 50 वॅगन, 8 डबे, 4 लोको आणि इतर भंगाराचा समावेश आहे. भुसावळ मंडळाने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी एकूण 55 कोटी रुपयांचे विक्रीचे लक्ष्य ठेवले


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !