भुसावळातील सिंधी कॉलनीतील अतिक्रमणाबाबत पालिकेकडे तक्रार


भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील सिंधी कॉलनीत घराबाहेर ठेवलेल्या टपरीमुळे घाण व अस्वच्छता निर्माण झाल्याची तक्रार नंदलाल सत्रामदास मनवाणी यांनी पालिका प्रशासनाकडे 4 रोजी केली आहे. घराबाहेरील टपरीचे अतिक्रमण हटवावे, अशी मागणी मनवाणी यांनी तक्रार अर्जाद्वारे केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून टपरी ठेवण्यात आली असून बंद टपरीमुळे घराबाहेर अस्वच्छता निर्माण झाली असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे तक्रार अर्जात नमूद आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !