वंचित बहुजन कंत्राटदार संघटनेतर्फे सुजात आंबेडकर यांचे स्वागत


भुसावळ : शहरातील कृष्णचंद्र हॉलमध्ये वंचित बहुजन आघाडीचा जिल्हास्तरीय मेळावा झाला. यावेळी युवकांचा पक्ष प्रवेश सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत झाला. प्रसंगी वंचित बहुजन कंत्राटदार संघटनेकडून सुजात आंबेडकर यांचे स्वागत प्रदेशाध्यक्ष प्रकाश सरदार यांच्याहस्ते करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
राज्य युवा उपाध्यक्ष शमीभा पाटील, जळगाव निरीक्षक रवीकांत वाघ, जळगाव पश्चिमचे जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, युवा जिल्हा जळगाव पूर्व अध्यक्ष बाळा पवार, महिला जिल्हाध्यक्ष वंदना सोनवणे, देवदत्त मकासरे, विश्वनाथ मोरे, समाधान गवई, युवा जिल्हाध्यक्ष जळगाव पश्चिमचे जितेंद्र केदारे, भारतीय बौद्ध महासभेच्या महिलाध्यक्षा प्रियांका अहिरे, महाराष्ट्रच्या सचिव लता तायडे, जिल्हा हिशोब तपासणीस सुमंगल अहिरे, सीमा अहिरे, वंचितच्या माजी जिल्हाध्यक्ष वंदना सोनवणे आदी कार्यकते उपस्थित होते. सूत्रसंचालन बाळा पवार यांनी केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !