धुळ्याच्या नूतन पोलिस अधीक्षकपदी श्रीकांत धीवरे

संजय बारकुुंड यांची नाशिक अकादमीत बदली ; अशोक नखाते जळगावचे अपर अधीक्षक

0

Srikant Dhivare as the new Superintendent of Police of Dhule भुसावळ : राज्यातील पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक दर्जाच्या अनेक अधिकार्‍यांच्या राज्य शासनाच्या अवर सचिवांनी सोमवारी सायंकाळी बदल्या केल्या असून त्यात धुळ्याचे पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांची नाशिक पोलिस अकादमीत बदली करण्यात आली आहे तर त्यांच्या जागी पुणे लोहमार्गचे अधीक्षक श्रीकांत धीवरे बदलून येत आहेत.

जळगाव अपर अधीक्षकांची नाशिकला बदली
जळगावचे अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांची नाशिक पोलिस अकादमीत बदली झाली आहे. त्यांच्या जागी प्राचार्य अशोक नखाते बदलून येत आहेत.


कॉपी करू नका.