पिंप्रीसेकम शिवारातून दुचाकी लांबवली


Pimpricecum extended the bike from Shivar भुसावळ : भुसावळ तालुक्यातील पिंप्रीसेकम शिवारातून 15 हजार रुपये किंमतीचे दुचाकी चोरट्यांनी लांबवली. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा
शुभम गजानन खंडारे (30, शिवाजीनगर, निंभोरा) यांनी भुसावळ तालुका पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, पिंप्रीसेकम शिवारातील उल्हास बोरोले यांच्या फार्म हाऊस येथून दुचाकी क्रमांक एम.एच.19 बी.टी.4098 ही सोमवार, 27 रोजी सायंकाळी सात ते नऊ दरम्यान चोरट्यांनी लांबवली. तपास सहाय्यक फौजदार श्यामकुमार मोरे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !