यावलला प्रेमविवाहाच्या वादातून दोन कुटूंबात हाणामारी : 14 जणांविरोधात गुन्हा


यावल : शहरातील बाबूजी पुरात प्रेम विवाहाच्या वादातून दोन कुटूंबात हाणामारी झाली. याप्रकरणी यावल पोलिसात 14 जणांविरोधात परस्परविरोधी तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल
या दंगलीतील सर्व संशयीत हे यावल शहरातील बुरूज चौकात येऊन आपसात हाणामारी करतांना पोलिसांना दिसताच पोलिसांनी सार्वजनिक शांतता भंग व सार्वजनिक ठिकाणी आरडा-ओरड केल्याप्रकरणी 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !