जळगावात महिलेस अश्लील शिविगाळ : एकाविरोधात गुन्हा


A woman was molested in Jalgaon: a case against one जळगाव : मुलास भेटल्यानंतर मुलाच्या आईला संशयिताने अश्लील शिवीगाळ केली. रविवार, 10 रोजी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास ही घटना खान्देश सेंट्रल मॉल पार्किंग परिसरात घडली.

30 वर्षीय महिला व तिचा मुलगा नाट्यप्रयोग पाहून घरी जात होते. संशयिताने भेटावयाचे निमित्त केल्याने महिलेने तिच्या मुलाला भेटू दिले. त्यानंतर संशयिताने महिलेस अश्लिल शिवीगाळ केली. तक्रारीवरुन भिमराव अढाळके (रा. जि.प. कॉलनी खंडेरावनगर पिंप्राळा) याच्या विरुध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास पोलीस हेड कॉन्सटेबल पंकज सपकाळे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !