शेलवड येथून शेताच्या बांधावरून दुचाकी लांबवली


बोदवड : तालुक्यातील शेलवड येथील गट नंबर 126/1 च्या शेताच्या बांधावरून चोरट्याने दुचाकी लांबवली. 25 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. तक्रारदार दिलीप शांताराम जवरे (42, रा.शेलवड) यांच्या मालकिची व 25 हजार रुपये किंमतीची काळ्या रंगाची व स्प्लेंडर प्लस कंपनीची दुचाकी (एम.एच.19 ए.जी2453) चोरट्याने लांबवली. तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल वसंत निकम करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !