खासदार रक्षाताई खडसे यांचा आज जामनेर तालुक्यासह रावेरात प्रचार दौरा

0

भुसावळ  : रावेर लोकसभेतील महायुतीच्या उमेदवार खासदार रक्षाताई खडसे या गुरुवारी दिवसभरात जामनेर शहर व तालुक्यात तसेच रावेर शहरात प्रचार दौरा करणार आहेत.

जामनेर शहरासह तालुक्यातील हिवरखेडा, केकतनिंभोरा, चिंचखेडा, नेरी बु.॥, नेरीदिगर, पळासखेडा मिराचे, मोहाडी, देवपिंप्री, देवपिंप्री फाटा, भराडी, भिलखेडा,, नाचणखेडा, लोहारा, कळमसरा, जंगीपुरा, शेंदुर्णी व रावेर शहरात प्रचार रॅली निघेल. गुरुवारी सकाळी आठ वाजेपासून प्रचार दौर्‍याला सुरूवात झाली असून रात्री दहा वाजेपर्यंत प्रचार रॅली चालणार आहे.


कॉपी करू नका.