भुसावळातील कुकरेजा सुपरमार्टमध्ये खरेदी महाउत्सव : 60 टक्क्यांपर्यंत सुटमुळे ग्राहकांची उसळली गर्दी
Shopping festival at Kukreja Supermart in Bhusawal: Up to 60 percent off, rush of customers भुसावळ : दैनंदीन लागणार्या जीवनावश्यक वस्तूंसह क्रॉकरी, प्लॉस्टीक, स्टील आयटमयसह विविध आवश्यक वस्तुंची श्रृंखला भुसावळातील अत्यंत नामांकित अशा कुकरेजा सुपर मार्टमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त ग्राहकांसाठी खास उपलब्ध करून देण्यात आली आहे. विविध वस्तूंवर तब्बल 60 टक्क्यांपर्यंत ऑफर (सूट) देण्यात आल्याने शहरातील चोखंदळ ग्राहकांनी मोठ्या संख्येने सुपर शॉपीमध्ये खरेदीसाठी गर्दी केली आहे. खरेदी महाउत्सव अंतर्गत स्वातंत्र्यदिनापासून सुरू झालेली ही ऑफर आठ दिवसांपर्यंतच असल्याने भुसावळातील ग्राहकांनी आजच या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुकरेजा सुपर मार्टचे संचालक रोशन कुकरेजा यांनी केले आहे.
जीवनावश्यक वस्तूंसह सर्व काही एकाच छताखाली
शहरातील जामनेर रोड व शिवपूर कन्हाळा रोडस्थित कुकरेजा सुपर शॉपीमध्ये तेल, तूप, साखर, साबण, शॅम्पु, चहा पावडर तसेच अन्य जीवनाश्यक वस्तूंच्या खरेदीवर तब्बल 60 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात आली असून यामुळे ग्राहकांच्या पैशांची मोठी बचत होणार आहे. या शिवाय फरसाण, मिठाईवर मोठ्या प्रमाणावर सुट देण्यात आली असून बाय वन गेट वन ऑफरमध्येही अनेक वस्तूंची श्रृंखला उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ग्राहकांसाठी घरपोच सेवादेखील उपलब्ध आहे.

बाय वन गेट वन वस्तूंना प्रतिसाद
कुकरेजा सुपर शॉपीमध्ये नामांकित कंपनीचे डिओ, अगरबत्ती, नमकीन, रसगुल्ला, सोनपापडी, खादी साबण यासह अन्य वस्तूंवर बाय वन गेट वन (एक खरेदी करा दुसरी मोफत मिळवा) ऑफर सुरू असल्याने ग्राहकांची गर्दी उसळली आहे. ही ऑफर 15 ते 23 ऑगस्टपर्यंत सीमीत असल्याने ग्राहकांनी आजच कुकरेजा सुपर शॉपी गाठून ऑफरचा लाभ घ्यावा, असे आवाहन रोशन कुकरेजा यांनी केले आहे.
संपर्कासाठी पत्ता-
कुकरेजा सुपर मार्ट
जामनेर रोड, भिरूड हॉस्पीटल समोर, भुसावळ मो.94645-42968
कुकरेजा सुपर मार्ट
सुहास हॉटेल समोर, शिवपूर कन्हाळा रोड
