प्रवाशांनो लक्ष द्या : जळगाव-अहमदाबाद विमान अचानक रद्द


जळगाव (12 डिसेंबर 2024) : इंडियन अलायन्स कंपनीतर्फे जळगाव-अहमदाबाद विमानसेवा पुरवली जाते. मंगळवारी तांत्रिक कारणामुळे अचानक ही फ्लाईट रद्द करण्यात येत असल्याचे कंपनीतर्फे प्रवाशांना कळवण्यात आले. त्यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय झाली.

कंपनीतर्फे मात्र फ्लाइट रद्द करण्याचे स्पष्ट कारण देण्यात आले नाही. फ्लाइट अचानक रद्द झाल्याने अनेक प्रवाशांचे नियोजन चुकले त्यामुळे ऐनवेळी त्यांना धावपळ करावी लागली. याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !