भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयात एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात


A one-day workshop was held in enthusiasm at De.N.Bhole College, Bhusawal भुसावळ (24 सप्टेंबर 2025) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात प्रधानमंत्री उच्च तर शिक्षा अभियान अंतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी संवेदनशीलता कार्यक्रम या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा बुधवार, 24 सप्टेंबर 2025 रोजी झाली.

यांची होती उपस्थिती
उद्घाटन प्र.कुलगुरू प्रोफेसर डॉ.एस.टी.इंगळे यांनी केले. प्रमुख पाहुणे विद्यार्थी विकासचे संचालक डॉ.जयेंद्र लेकुरवाले, प्राचार्य डॉ.राजू फालक होते. व्यासपीठावर प्रकल्प समन्वयक प्रा.डॉ.अनिल सावळे, कार्यक्रम समन्वयक प्रा.डॉ.अंजली पाटील उपस्थित होत्या.


प्र.कुलगुरु डॉ.इंगळे यांनी प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान, नवी दिल्ली यांच्यामार्फत विद्यार्थ्यांसाठी अशा कार्यशाळेच्या माध्यमातून विविध उपक्रम विद्यापीठातील संलग्न महाविद्यालयात आयोजित केले जातात.

प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी सोशल मीडियावरून काय घ्यायचे काय सोडायचे हा संभ्रम आहे त्यासाठी विद्यापीठाने ही कार्यशाळा देऊन तुम्हाला संधी दिली त्याचा लाभ परिसरातील विद्यार्थ्यांना होत आहे.

यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
प्राचार्य डॉ.राजू फालक, प्रकल्प समन्वयक प्रा.डॉ.अनिल सावळे, कार्यक्रम समन्वयक प्रा.डॉ.अंजली पाटील, प्रा.डॉ.जगदीश चव्हाण, प्रा.श्रेया चौधरी, प्रा.डॉ.संजय चौधरी, डॉ.जयश्री सरोदे, प्रा.डॉ.राजेश ढाके, प्रा.डॉ.जी.पी.वाघुळदे, प्रा.डॉ.एस.व्ही.बाविस्कर, प्रा.एस.डी.चौधरी, प्रा.डॉ.माधुरी पाटील, प्रा.संगीता धर्माधिकारी, प्रा.निर्मला वानखेडे, प्रा.आर.डी.भोळे, प्रा.डॉ.डी.एस.राणे, प्रा.जागृती सरोदे, प्रा.गायत्री नेमाडे, प्रा.कामिनी चौधरी, प्रा.धनश्री पाटील, प्रा.दीपक जैस्वार, प्रा.अश्विनी भाग्यवंत, प्रा.सुशीला भाटे, प्रा.उत्कर्षा पाटील, प्रा.खिलचंद धांडे, प्रा.एस.एस.पाटील, युवराज चौधरी, राजेश पाटील, प्रमोद नारखेडे मिलिंद नेमाडे, प्रकाश चौधरी, प्रकाश सावळे, सुधाकर चौधरी, विजय पाटील, दीपक महाजन आदी परिश्रम घेत आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !