निधन वार्ता : नारायण मोरे


वरणगाव (23 मार्च 2026) : वरणगाव आयुध निर्माणीतील सेवानिवृत्त कर्मचारी नारायण विठोबा मोरे वय (85, रा.तपतकठोरा) यांचे रविवार, 22 मार्च रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, जावई, सुना नातवंडे असा परिवार आहे. ते तपतकठोरा येथील सरपंच दीपाली सागर मोरे यांचे ते आजोबा होत.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !