निधन वार्ता : भास्कर पाटील


भुसावळ : शहरातील लक्ष्मी नारायण नगर, मंगल शारदा कॉलनी जवळील रहिवासी भास्कर जंगलू पाटील (90) यांचे वृद्धापकाळाने 19 रोजी निधन झाले. त्यांच्या पच्यात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परीवार आहे. ते अशोक (यशवंत) भास्कर पाटील व रवींद्र भास्कर पाटील यांचे वडील होत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !