निधन वार्ता : प्रकाश डोलारे : उद्या अंत्ययात्रा


भुसावळ (मंगळवार, 13 ऑक्टोबर 2026) : शहरातील आरएमएस कॉलनीतील रहिवासी व सेवानिवृत्त कर्मचारी प्रकाश दत्तात्रय डोलारे (81) यांचे वृद्धापकाळाने मंगळवार, 13 रोजी सायंकाळी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा बुधवार, 14 रोजी सकाळी 10 वाजता राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. ते भुसावळातील अ‍ॅड.अश्विनी डोलारे यांचे वडील होत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !