जैन श्वेतांबर तेरापंथी सभा भुसावळच्या अध्यक्षपदी रवींद्र निमाणी
भुसावळ : जैन श्वेतांबर तेरापंथी सभा भुसावळच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते तथा विघ्नहर्ता पब्लिकेशनचे संचालक रवींद्र निमाणी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या निमित्ताने त्यांचा रामरक्षा देऊन परमपूज्य गुरुवर्य छोटू बाबा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या निवडीबद्दल निमाणी यांच्यावर सर्वच क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

