भुसावळात रोटरी क्लब ऑफ भुसावळतर्फे वृक्षारोपण
भुसावळ : शहरातील पुरुषोत्तम नगरात रोटेरीयन राधेश्याम लाहोटी यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. प्रसंगी रोटरी क्लबचे प्रेसिडेंट गजानन ठाकूर, सेक्रेटरी डॉक्टर गिरीश कुलकर्णी, नगरसेवक अॅड.बोधराज चौधरी, राजेश अग्रवाल, महेश भराडे, सतीश अग्रवाल, गोपाल तिवारी, संजय अग्रवाल, मदन बोरकर, गोपीनाथ अय्यर, द्वारकादास हेडा आदी उपस्थित होते.

