वासुदेव किटकूल-पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन


नाशिक : एचएमएलचे सेवानिवृत्त कर्मचारी तसेच बांधकाम व्यावसायीक, नाशिक मंडळाचे सल्लागार, ज्येष्ठ समाजसेवक व विसे मळा कॉलेज रोड भागातील रहिवासी वासुदेव किटकुल-पाटील (75) यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने नाशिक येथे निधन झाले. ते मिलिंद व कुंदन यांचे वडील तसेच तसेच लक्ष्मण किटकुल-पाटील व अमृत किटकूल पाटील यांचे बंधू होत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !