सहा.निरीक्षक सचिन वाझेंना दहा दिवसांची एनआयए कोठडी


मुंबई : एनआयएने अटक केलेल्या सहा.निरीक्षक सचिन वाझे यांना रविवारी दुपारी अडीच वाजता सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात सुट्टीकालीन खंडपीठासमोर हजर केल्यानंतर 14 दिवसांची कोठडी मागण्यात आली मात्र न्यायालायाने दहा दिवसांची (25 मार्चपर्यंत) कोठडी सुनावली. दरम्यान, 25 फेब्रुवारीला प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळल्याप्रकरणी वाझे यांना अटक करण्यात आली आहे.

हे पण वाचा : सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझेंना अटक 










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !