आणखी किती बळी घेणार ? भाजपा नेते प्रवीण दरेकर


नाशिक : नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सीजन सिलिंडर गळतीनंतर 22 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडल्यानंतर भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी निष्काळजीपणाने अजून किती बळी घेणार आहात? असा सवाल उपस्थित केला आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे. या गंभीर घटनेला जबाबदार असणार्‍यांवर त्वरित कारवाई करून अशा घटना पुन्हा घडू नयेत याची काळजी घेण्यास सांगितले असं दरेकरांनी म्हटलं आहे.

हे देखील वाचा : धक्कादायक ! : नाशिकमध्ये ऑक्सीजन टँकमधील गळतीने 22 रुग्णांचा मृत्यू






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !