निधन वार्ता : उषाबाई दीपचंद निमाणी


भुसावळ : अकोला येथील गोरक्षणरोडवरील रहिवासी उषाबाई दिपचंद निमाणी (65) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगी आहे. येथील दिव्य मराठीचे वितरक रवी निमाणी, बंटी निमाणी यांच्या त्या काकू होत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !