अ‍ॅड.मतीन अहमद यांचे हृदयविकाराने निधन


भुसावळ : शहरातील मणियार हॉलजवळील रहिवासी व भुसावळ वकील संघाचे ज्येष्ठ सदस्य तथ अ‍ॅड.मतीन अहमद यांचे शनिवारी सकाळी हृदयविकाराने खाजगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली असा परीवार आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !