निधन वार्ता : निलेश कोलते : आज अंत्ययात्रा


भुसावळ : शहरातील महाराणा प्रताप हायस्कूलमागील रहिवासी निलेश सुरेश कोलते (43) यांचे रविवार, 16 रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा सोमवार, 17 रोजी सकाळी आठ वाजता राहत्या घरापासून निघेल. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ, बहीण असा परीवार आहे. ते माजी नगरसेवक सुरेश धावजी कोलते यांचे ज्येष्ठ चिरंजीव तर भुसावळ राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन बाबुराव धांडे यांचे मेहुणे होत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !