निधन वार्ता : एस.एल.पाटील


भुसावळ : भुसावळ नगरपालिकेचे सेवानिवृत्त कार्यालयीन अधीक्षक व भुसावळ पेन्शनर महासंघाचे अध्यक्ष, तसेच डोंगरकठोरा येथील शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष व सहकार नगरातील रहिवासी सुरेश लक्ष्मण पाटील (80) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले एक मुलगी, नातवंडे होत. ते सेवानिवृत्त शिक्षिका निर्मला सुरेश पाटील यांचे पती तर भोळे महाविद्यालयातील कार्यालयीन अधीक्षक पराग पाटील व राजेश पाटील यांचे वडील होत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !