पत्रकार उत्तम काळे यांच्या सौभाग्यवतींचा अल्पशा आजाराने मृत्यू


भुसावळ : कुर्‍हे येथील ज्येष्ठ पत्रकार उत्तम काळे यांच्या सौभाग्यवती सौ.आशा उत्तम काळे (43) यांचे बुधवार, 28 रोजी रात्री साडेआठ वाजेच्या अल्पशा आजाराने गोदावरी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पती, दोन मुले, जेठ, जेठानी असा परीवार आहे.

उद्या अंत्ययात्रा
दरम्यान, स्व.आशा काळे यांची अंत्ययात्रा गुरुवार, 29 जुलै रोजी सकाळी नऊ वाजता कुऱ्हे पानाचे, ता.भुसावळ येथील राहत्या घरापासून निघणार आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !