तांदलवाडीत 25 वर्षीय युवकाची आत्महत्या


रावेर : तालुक्यातील तांदलवाडी येथे एका 25 वर्षीय युवकाने आत्महत्या केली. राहुल गौतम सपकाळे (25) असे मयत युवकाचे नाव आहे. गुरुवार, 23 रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. या युवकाने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप कळू शकले नाही. मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला. या प्रकरणी निंभोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !