नवजात स्त्री जातीच्या अर्भकाला सोडून माता पसार ; रावेर तालुक्यातील प्रकार


रावेर : कर्जोद-अहिरवाडी रस्त्यावर पाच दिवसीय स्त्री जातीचे अर्भक सोडून माता पसार झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अज्ञात मातेने रस्त्याच्या साईट पट्याला लागून झुडपात हे अर्भक टाकल्याचा अंदाज आहे.

निराधारांच्या आयुष्यातील मायेची सावली हरपली ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली 

अनैतिक संबंधातून अर्भक जन्मल्याचा संशय
रावेरकडून अहिरवाडीला जात असताना नवजात बाळाचा रडण्यात आवाज आल्यानंतर नागरीकांनी पाहिले असता स्त्री जातीचे अर्भक आढळले. पंचायत समिती उपसभापती यांचे पती संदीप सवाळे यांना माहिती कळताच त्यांनी हे अर्भक रावेर ग्रामीण रुग्णालयात आणले असून त्याच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. दरम्यान, हे बाळ अनैतिक जन्मल्याचा संशय असून अज्ञात मातेचा पोलिसांना शोध घेवून कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.





12 वर्षांपासून सासरच्यांनी विवाहितेला अमानुष छळले म्हणून खंडाळ्यातील विवाहितेने आत्महत्येला कवटाळले


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !