जळगाव पाटबंधारे विभागातील कर्मचार्याचा अखेर मृत्यू
जळगाव : पाटबंधारे विभागातील कर्मचारी सुनील धर्मा शिंदे (वय 45, रा. वाघनगर) यांनी 13 फेब्रुवारीला आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांचा 16 रोजी जीएमसीत मृत्यू झाला. शिंदेंनी व्याजाने पैसे घेतले होते. त्या लोकांनी पैशांसाठी तगादा लावल्याने शिंदेंनी विष प्राशन केल्याचा आरोप रवींद्र शिंदे यांनी केला.
