किडनी विकाराने त्रस्त मात्र कोरोना झालेल्या चाळीसगाव तालुक्यातील रुग्णाचा मृत्यू


जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच जळगाव जिल्ह्यात कोरोनाने एका 63 वर्षीय रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. हा रुग्ण चाळीसगाव तालुक्यातील आहे. 9 जून रोजी या रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. त्याची नोंद बुधवारी शासकीय अहवालात करण्यात आली.

किडनी विकाराने रुग्ण होता त्रस्त
या रुग्णाचा अहवाल मंगळवार, 7 जून रोजी पॉझीटीव्ह आला होता. किडनी विकाराने त्रस्त असलेल्या या रुग्णांवर घरीच डॉक्टरांच्या निगराणीत उपचार सुरु होते. दरम्यान, यापूर्वी त्यांचे रुबी हॉस्पिटल येथे किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आले होते.

नशिराबाद टोलनाक्याचा मनमानी कारभाराविरोधात भाजपाचे शुक्रवारी टोल नाका बंद आंदोलन 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !