Ajit Pawar उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण


Ajit Pawar मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना कोरोनाची लागण झाली आहे. तशी माहिती स्वतः पवार यांनीच ट्विटरद्वारे दिली आहे. पवार यांनी त्यात म्हटले आहे की, काल मी कोरोनाची चाचणी केली, ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे.

बंडखोर मंत्र्यांचे अखेर खाते काढले

लवकरच होणार जनसेवेत रूजू
आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !