वनपरीक्षेत्रात शेतीसाठी बनवला बेकायदा रस्ता : शेतकर्‍यासह जेसीबी चालकाविरोधात गुन्हा


Illegal Road Constructed for Agriculture In Forest Area : Crime Against JCB Driver Along With Farmers कुर्‍हाकाकोडा : वढोदा वनपरीक्षेत्राच्या हद्दीतून जेसीबीच्या सहाय्याने शेत रस्ता तयार केल्याप्रकरणी शेतकर्‍यासह जेसीबी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून जेसीबी जप्त करण्यात आला आहे.

किनगावच्या महिलेस लॉटरीच्या आमिषाने चार लाखांचा गंडा 

कारवाईने उडाली खळबळ
29 रोजी रात्री गस्तीवर असतांना नियतक्षेत्र- द. कंपार्टमेंट क्र 515 मध्ये डोलारखेडा येथे जंगलामध्ये शेतात जाण्यासाठी रस्ता तयार केला जात असल्याने जेसीबी जप्त करण्यात आला तर शेतकरी कडू रामू पाटील (सुकळी) व जेसीबी चालक गोविंदा एकनाथ पाटील (रा.मेळसांगवे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला.


कोंबडी पळाली…अन् तुटलेला पाय घेवून परतली ; वाद पोहोचला यावल पोलिस ठाण्यात ; जाणून घ्या नेमकी बातमी 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !