भुसावळातील 55 वर्षीय प्रौढ बेपत्ता


A 55-Year-old Adult From Bhusawal Has Gone Missing भुसावळ : शहरातील सिंधी कॉलनी भागातील 55 वर्षीय प्रौढ इसत्ता बेपत्तत्त झाल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात नोंद करण्यात आली. सुदामा गोविंदराम अघीचा (55, सुनील ऑईल मिलजवळ, सिंधी कॉलनी भुसावळ) हे 2 रोजी रात्री अचानक घरातून बेपत्ता झाले. सर्वत्र शोधाशोध घेवूनही ते न आढळल्याने या प्रकरणी राजकुमार गोविंदराम अघीचा (67, सिंधी कॉलनी, भुसावळ) यांनी बाजारपेठ पोलिसात हरवल्याची नोंद केली.

भुसावळात भर दिवसा एकाच वेळी पाच ठिकाणी घरफोड्या : सुमारे दहा लाखांचा ऐवज लंपास


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !