Appeal regarding name registration in Lewa Samaj bride-groom list लेवा समाज वधू-वर सूचीत नाव नोंदणीबाबत आवाहन


Appeal regarding name registration in Lewa Samaj bride-groom list भुसावळ : सकल लेवा पाटीदार समाजातील विवाह इच्छुकांची शैक्षणिक, कौटुंबिक, व्यावसायिक माहितीचे संकलन असलेली उत्कृष्ट वधूवर सूची 2022-2023 लेवा नवयुवक संघ, जळगावद्वारा संकलन करण्याचे काम सुरू आहे. या सूचीत नाव नोंदणीसाठी लागणारे अर्ज भुसावळ येथील आपले परीवार सार्वजनिक वाचनालय लक्ष्मी नगर वांजोळा रोड भुसावळ येथे उपलब्ध आहेत. सकल लेवा पाटीदार समाजातील विवाह ईछुकांनी आपली नावे नोंदवावीत, असे आवाहन शांताराम पाटील, पराग पाटील, प्रमोद सरोदे, श्रीकांत पाटील व संचालक मंडळाने केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !