भुसावळात अनोळखी इसमाचा ईगतपुरी मेमूखाली आल्याने मृत्यू
Death of unknown Isma in Bhusawal due to falling under Eagatpuri Memu भुसावळ : डाऊन रेल्वे लाईनवर ईगतपुरी-भुसावळ मेमू ट्रेनखाली आल्याने अनोळखी इसमाचा मृत्यू झाला. ही घटना रविवार, 7 रोजी घडली. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. डाऊन मेन लाईन खांबा क्रमांक 442/1 जवळ ईगतपुरी-भुसावळ मेमू टे्रनच्या खाली आल्याने अनोळखीचा मृत्यू ओढवला. तपास सहाय्यक निरीक्षक संदीप दुनगहू करीत आहेत.




